जगातली पहिली रहस्यकथा : मॉर्ग रस्त्यावरचे खून
एडगर अॅलन पो (१८०९ - १८४९) हा अमेरिकन कथाकार गूढकथांचा जनक मानला जातो. त्याच्या निवडक गूढकथांचा संग्रह ‘काळी मांजर’ या नावानं लवकरच डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहे. ‘मॉर्ग रस्त्यावरचे खून’ ही एडगरची रहस्यकथा जगातली पहिली रहस्यकथा मानली जाते. ही मूळ कथा जवळपास ११ हजार ९११ शब्दांची आहे. ती संपूर्ण इथं देणं शक्य नाही. त्यामुळे या कथेचे हे पहिले ३२३८ शब्द. यावरून मूळ कथेचा अंदाज येऊ शकतो.......